Being Woman

July 2024

बिइंग वूमन वर्ष 5 वे
जुलै 2024 अंक प्रसिद्ध

वर्षाऋतूने बहरलेला महिना आणि त्याच्यासारखा विविध रंगानी सजलेला हा बिइंग वूमनचा अंक तुमच्या भेटीला. रंगांची अनोखी दुनिया, कष्टाची महती, मुलाची पाठवणी, बायकांनी आनंदी कसे रहावे, वारी, काही कविता अशा अनेक वाचनीय गोष्टीतून सजलेला हा अंक नक्कीच वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद

Share :