Women's Meetup
आज डॉ. वर्षा वर्तक मॅडम च्या rehabition station ची मीटिंग स्त्रियासाठी अत्यंत गरजेची अशी होती. भव्य, स्वच्छ वातावरण, अत्यंत तत्पर स्टाफ, फिजिओथेरपीस्ट ची हुशार आणि चटपटीत टीम यामुळे खूप प्रोफेशनल approach होता. शिवाय खूप महत्वाचे विषय जसे कि स्त्रियाची सामान्य दुखणी जसे कि गुढगे, पाठ दुखी, व्हर्टीगो वैगेरे विषय छान समजावून सांगितले आणि काही मशीन चे डेमो पण दिले. आपल्या स्त्रियांना उत्तम स्नायू असणे, त्यामुळे हाडे बळकट होणे, व्यायाम या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. त्यावर योग्य सल्ला हवा असल्यास नक्की इथे भेट द्या.
Thanks Organizers & Vartak mam & team.
आजची मीटिंग खूप छान झाली. मनाली आणि नीलिमा मॅडम नी खूप छान organise केली होती. डॉ. वर्षा वर्तक आणि टीम ने खूप उपयुक्त माहिती दिली. काही मशीन वर डेमो दाखवले. फिजिओथेरपी ने किती तरी पेशंट त्यांनी बरे केले आहेत. त्यात स्पोर्ट्स person देखील आहेत. एकदा जरूर त्यांच्या सेंटर ला भेट द्यावी. आज खूप नवीन मैत्रिणी मिळाल्या. माझे प्रॉडक्ट्स (शिकेकाई शाम्पू, जॉइंट पेन रिलीफ ऑईल) पण घेतले. त्याबद्दल खूप धन्यवाद.
Ladies साठी त्यांनी आणि त्यांच्या staff खूप छान session घेतला. बर्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर काही माहीत असूनही आपण दुर्लक्ष करतो. आपण फिट असुत तर घर फिट राहणार तर सगळ्यांनी त्यांच्या सेंटर भेट द्यावी व कुठलाही surgery करण्या आधी त्यांच्या सल्ला घ्यावा.
Thank you Varsha mam & team.