गझल

‘गझलियत 3’

गझलची एक स्वतंत्र परिभाषा आहे. ही परिभाषा आपण सोप्या शब्दात समजून घेऊ. गझलच्या पहिल्या शेरला ‘मतला’ म्हणतात. मतल्यामध्ये दोनही मिस-यांमध्ये काफिया व रदीफ असतात.

‘गझलियत 3’ Read More »