‘लिंब’
माझं माहेरचं गाव लिंब. इथे आमचा वाडा होता 47 सालि जळल्यावर तो वाडा आजोबांनी तो पुन्हा बांधला. बरीच पडझड झाली होती. आता माझ्या भावाने नवीन स्वरूपात पुन्हा बांधला आहे. लिंब हे पुणे सातारा हायवे वरती सातारा अलीकडे 15 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या डावीकडे आत मध्ये तीन किलोमीटरवर आहे. आम्ही दरवर्षी येथे कृष्णाबाई उत्सव साजरा करतो कृष्णा …