Being Woman

Uncategorized

‘टोमॅटोची शेती’

डाग अच्छे नही लगते . कपड्यावरचे ठीक आहेत पण हातावरचे डाग कसे चांगले वाटतील ? आमच्या शेतात टोमॅटो केलेत . ते सगळं शिरबातात्या आणि त्यांची मिसेस इंदू बघतात .

‘हिमालय’

आज हा पोखरामधुन हिमालयाची शिखरे बघितल्यानंतर मला आत्तापर्यंत बघितलेल्या हिमालयाच्या विविध भागांची आठवण झाली. पहिलं हिमालयाचा दर्शन मी श्रीनगरला घेतलं होतं.

‘लिंब’

माझं माहेरचं गाव लिंब. इथे आमचा वाडा होता 47 सालि जळल्यावर तो वाडा आजोबांनी तो पुन्हा बांधला. बरीच पडझड झाली होती. आता माझ्या भावाने नवीन स्वरूपात पुन्हा बांधला आहे. लिंब हे पुणे सातारा हायवे वरती सातारा अलीकडे 15 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या डावीकडे आत मध्ये तीन किलोमीटरवर आहे. आम्ही दरवर्षी येथे कृष्णाबाई उत्सव साजरा करतो कृष्णा …

‘लिंब’ Read More »

‘नेपाळ’

नेपाळ मधल्या एका खेडेगावातल्या जीवन शैली बद्दल बघितले पण इथे भेटलेली रत्ना तिच्या विषयी काही सांगावेसे वाटते . मी तिला सांगितले तुझी गोष्ट मी लिहू का ? त्यांना सगळ्यांना असे माहिती आहे कि मी एक पेपर काढते म्हणजे त्याला ते पत्रिका म्हणतात रत्ना तिथल्या स्त्रियांची एक प्रतिनिधी म्हणू शकतो. असा नाही कि सगळ्याच स्त्रिया अशा …

‘नेपाळ’ Read More »

‘तिसरी नोकरी’

मराठेज मध्ये प्लेसमेंट बघता बघता एक दिवस मी बघितलं तर आम्ही चार पाच मुलांना मी आशिया टेलिव्हिजन नेटवर्क नावाची एक कंपनी होती आणि तिथे मी मुलांना पाठवलं होतं आणि तिथे जनरल मॅनेजर होते प्रदीप दीक्षित ते आमच्या ओळखीचे होते ते जे जे मध्येच राहायचे आमच्या एका कलीगचे मिस्टर होते. आमच्याकडे आले होते आणि मी त्यांना …

‘तिसरी नोकरी’ Read More »

‘नोकरीच्या कथा’

माझ्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑफिस मध्ये केलेल्या नोकऱ्या आणि तिथले अनुभव.
माझ्या सगळ्या नोकर्‍या एंटरटेनमेंट क्षेत्रातल्या होत्या . माझी पहिली नोकरी मुंबई रेस कोर्स ला होती आमच्या ओळखीच्या